मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची होमगार्डमध्ये बदली झाल्यानंतर भाजपचे नेते अधिक आक्रमक झाले असून त्यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. काय म्हणतातय किरीट सोमय्या, अतुल भातखळकर आणि राम कदम<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics